पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आवड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आवड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : मनाचा कल.

उदाहरणे : रामला पुस्तके जमविण्याची आवड आहे.

समानार्थी : गोडी, शौक, हौस

२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : मनाला चांगले वाटण्याचा भाव.

उदाहरणे : खरेदी करताना त्याची पसंती कोणीही विचारली नाही.

समानार्थी : पसंती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन को अच्छा लगने का भाव।

वह अपनी रुचि के अनुसार ही कोई काम करता है।
अभिरुचि, इच्छा, दिलचस्पी, पसंद, पसन्द, रुचि

A sense of concern with and curiosity about someone or something.

An interest in music.
interest, involvement
३. नाम

अर्थ : एखाद्या विशेष गुणामुळे आवडणारी गोष्ट.

उदाहरणे : पटोला साडी हीच माझी आवड.
पटोला साडीच माझ्या पसंतीला उतरली.

समानार्थी : पसंत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो किसी विशेष गुण आदि के कारण किसी को अच्छा लगे।

आप अपनी पसंद की खरीद लें।
चयन, पसंद, पसन्द
४. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : चांगली, टापटीपपणाची, सौंदर्याची आवड.

उदाहरणे : घरातील सजावट ही गृहीणी रूची दर्शविते

समानार्थी : गोडी, रुची


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अच्छी, शिष्ट या परिष्कृत रुचि।

घर की सजावट गृहिणी की सुरुचि को दर्शाती है।
उत्तम रुचि, सुरुचि

A refined quality of gracefulness and good taste.

She conveys an aura of elegance and gentility.
elegance
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.