पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आळसणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आळसणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : आळसाने युक्त होणे.

उदाहरणे : एवढा काय आळसावतो आहेस

समानार्थी : आळसावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आलस्य करना या आलस्य में पड़ना।

श्याम अलसा गया और काम पर नहीं गया।
अरसाना, अलसना, अलसाना, आलस्य करना
२. क्रियापद / घडणे

अर्थ : उदासीन होणे.

उदाहरणे : आईवाचून मूल उदास झाले.

समानार्थी : उदास होणे, उदासणे, उदासीन होणे, खिन्न होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उदास या म्लान होना।

माँ से मिलने की तड़प में छोटा बच्चा उदस गया है।
उदसना, उदास होना, मलिनाना, म्लान होना
३. क्रियापद / क्रियावाचक / बोधवाचक

अर्थ : आळस येणे.

उदाहरणे : चित्रपट पाहता-पाहत मूल सुस्तावले.

समानार्थी : आळसावणे, सुस्तावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आलस्य का अनुभव करना।

चलचित्र देखते-देखते बच्चा असकताने लगा।
असकताना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.