सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सुजन किंवा चांगले असणे.
उदाहरणे : सुजनता हा संतांचा गुण आहे
समानार्थी : चांगुलपणा, भलेपणा, सज्जनपणा, सुजनता, सुजनत्व
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सज्जन होने का भाव।
Elegance by virtue of fineness of manner and expression.
अर्थ : एखाद्यास एखादी गोष्ट करण्यासाठी नम्रपणे केले जाणारे निवेदन.
उदाहरणे : अपराध्याने राजाकडे मृत्युदंड रद्द करण्याची प्रार्थना केली.
समानार्थी : अजिजी, गयावया, प्रार्थना, विनंती, विनवणी
स्थापित करा