सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आरामदायक, सुंदर तसेच सर्व सुविधा उपलब्ध असलेला.
उदाहरणे : त्याने एक आरामदायी गाडी विकत घेतली आहे.
समानार्थी : लग्झरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
आरामदायक, सुंदर एवं जिसमें सब सुविधाएँ उपलब्ध हो।
अर्थ : आराम देणारा.
उदाहरणे : आमचा प्रवास खूपच सुखद आणि आरामदायी होता.
समानार्थी : आरामदेय, आरामशीर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
आराम देने वाला।
Enjoying or affording comforting warmth and shelter especially in a small space.
स्थापित करा