पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आयात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आयात   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : परक्या ठिकाणाहून, बाहेरून माल आणण्याची क्रिया.

उदाहरणे : गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर साखरेची आयात करावी लागली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई वस्तु या माल व्यापार के लिए अपने देश में मँगाए या लाए जाने की क्रिया।

भारत आवश्यकतानुसार कुछ वस्तुओं का आयात करता है।
आयात, इंपोर्ट
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.