पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आयताकृती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आयताकृती   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / आकारदर्शक

अर्थ : ज्याची लांबी रूंदीपेक्षा जास्त आहे असा.

उदाहरणे : पक्क्या रस्त्यावर जाण्यासाठी आम्ही एक आयताकृती मैदान ओलांडले.

समानार्थी : आयताकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी लंबाई,चौड़ाई से अधिक हो।

हमलोगों ने पक्की सड़क पर जाने के लिए एक आयताकार मैदान को पार किया।
आयताकार

Having four right angles.

A rectangular figure twice as long as it is wide.
rectangular
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.