पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आनुभविक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आनुभविक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अनुभवातून निर्माण झालेला वा लाभलेला.

उदाहरणे : आपल्या अनुभवजन्य ज्ञानाच्या आधारे आपण ह्याचा पडताळा घेऊ शकू.

समानार्थी : अनुभवजन्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनुभव से प्राप्त होने वाला।

अनुभवजन्य ज्ञान के आधार पर हमें इसकी जाँच करनी चाहिए।
अनुभवजन्य, आनुभविक

Relating to or resulting from experience.

A personal, experiential reality.
experiential
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.