पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आध्यात्मिक शिक्षण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : आत्मा तसेच परमात्म्याविषयी माहिती देणारी विद्या.

उदाहरणे : ब्रह्मचारीजी आध्यात्मिक विद्येचा प्रचार करीत आहेत.

समानार्थी : आध्यात्मिक विद्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आत्मा तथा परमात्मा की जानकारी देने वाली विद्या।

ब्रह्मचारीजी आध्यात्म-विद्या का प्रचार कर रहे हैं।
आत्मविज्ञान, आत्मविद्या, आध्यात्म विद्या, आध्यात्म-विद्या, आन्वीक्षिकी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.