पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आद्याक्षर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / भाग

अर्थ : शब्दातील पहिले अक्षर.

उदाहरणे : हळद, मीठ, तुरटी आणि कापूर ह्या वस्तूंच्या नावांची आद्याक्षरे जुळवून हमीतुका हे नाव दंतमंजनाला दिले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कई पदों वाले नाम के प्रत्येक पद का आरंभिक अक्षर जिसका प्रयोग प्रायः संक्षिप्त रूप में नाम बताने, हस्ताक्षर करने आदि के समय होता है।

हजारी प्रसाद द्विवेदी के आद्याक्षर हैं ह प्र द्वि।
आद्याक्षर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.