पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आत्मा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आत्मा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : शरीराच्या पलीकडे असणारे मानवीय अस्तित्वाचे एक तत्त्व.

उदाहरणे : आत्मा अविनाशी आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन या हृदय के व्यापारों का ज्ञान कराने वाली सत्ता।

आत्मा का कभी नाश नहीं होता है।
अंतरिक्षसत्, अन्तरिक्षसत्, अमा, आतम, आतमा, आत्मा, जीवात्मा, धातृ, पुद्गल, रूह, विभु, सत्त्व, सत्व

The immaterial part of a person. The actuating cause of an individual life.

psyche, soul

अर्थ : वेदान्ताच्या दृष्टीने भूतमात्रातील व्यापक तत्त्व.

उदाहरणे : आत्मा आणि ब्रह्म यांचा अभेद हेच वेदान्ताचे प्रतिपाद्य तत्त्व आहे

समानार्थी : चैतन्य

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.