पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आत   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / स्थानदर्शक

अर्थ : एखाद्या निश्चित सीमेच्या वा जागेच्या आत.

उदाहरणे : घरात गेल्यावर दार लावून घे.

समानार्थी : -आत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी निश्चित सीमा, समय या स्थान आदि के भीतर या में।

कृपया अंदर आइए।
अंदर, अन्दर, भीतर

To or toward the inside of.

Come in.
Smash in the door.
in, inward, inwards
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.