अर्थ : मर्यादा ओलांडून बळाने एखाद्याच्या सीमेत प्रवेश करणे.
उदाहरणे :
भारतीय सैन्याने शत्रुवर आक्रमण केले.
समानार्थी : आक्रमण करणे, आक्रमणे, चढाई करणे, हल्ला करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बलपूर्वक सीमा का उल्लंघन करके दूसरे के राज्य या क्षेत्र में जाना।
मुहम्मद गजनवी ने सोमनाथ के मंदिर पर कई बार आक्रमण किया।