पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आंबट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आंबट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चवीला चिंच लिंबू यासारखा.

उदाहरणे : आंबट फळांमध्ये स जीवनसत्व जास्त प्रमाणात मिळतो

समानार्थी : अंबट

२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : जास्त आंबट असल्यामुळे कोणतीही वस्तू चावून न शकणारा (दात).

उदाहरणे : चिंच खाण्याने माझे दात आंबट झाले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अधिक खट्टे होने से कोई वस्तु न चबा सकने वाला (दाँत)।

इमली खाने से मेरे दाँत कोठ हो गये हैं।
कोठ
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.