अर्थ : स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीची आवाजवी भावना.
उदाहरणे :
अहंकार सुटल्याशिवाय तुम्ही सत्यकथन करणार नाही याची खूणगाठ बांधा.
समानार्थी : अहं, अहंकार, आढ्यता, उन्माद, गर्व, गुर्मी, घमेंड, ताठा, माज
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अपने आपको औरों से बहुत अधिक योग्य, समर्थ या बढ़कर समझने का भाव।
अहंकार आदमी को ले डूबता है।