पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अस्पृश्यता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या गोष्ट इत्यादीचा विटाळ मानण्याची स्थिती.

उदाहरणे : अस्पृश्यता दूर करण्यासाठी महात्मा फुले ह्यांनी बरेच प्रयत्न केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अस्पृश्य या अछूत होने की अवस्था या भाव।

अस्पृश्यता समाज की एकता में बाधक है।
अस्पृश्यता, छूत
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : धार्मिक अथवा सामाजिक दृष्टीने अस्पृश्य समजल्या जाणार्‍या व्यक्तीचा विटाळ मानला जातो ती स्थिति.

उदाहरणे : अस्पृश्यता ही वैदिक धर्मास संमत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धार्मिक और सामाजिक दृष्टियों से किसी अस्पृश्य को न छूने का विचार या भाव।

ब्राह्मण ने अस्पृश्यता त्यागकर उसे गले से लगा लिया।
अस्पृश्यता, छुआछूत
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.