पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अस्पृश्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अस्पृश्य   नाम

१. नाम

अर्थ : स्पर्श न करण्याजोगी व्यक्ती.

उदाहरणे : अस्पृश्याचा स्पर्श झाला म्हणून ती परत अंघोळीला गेली.
१८९१ला ज्योतिबांनी भारतातील पहिली अस्पृश्यांची शाळा सुरू केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसे छूना नहीं चाहिए या वह जो न छूने योग्य हो।

अछूत के छू जाने के कारण वह नहाने गई है।
अंतावशायी, अछूत, अन्तावशायी, अपरस, अस्पर्शनीय, अस्पृश्य

Belongs to lowest social and ritual class in India.

harijan, untouchable

अस्पृश्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : स्पर्श करण्यास अयोग्य.

उदाहरणे : गावात अजूनही काही जाती अस्पृश्य समजल्या जातात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे छूना ठीक न हो या जो स्पर्श करने के योग्य न हो।

अशिक्षा के कारण आज भी ग्रामीण क्षेत्रों में कुछ जातियों को अछूत माना जाता है।
अछूत, अपरस, अस्पृश्य, छुतिहा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.