पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अस्निग्ध खाद्यपदार्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : तेल, तूप न लावलेला अथवा न घातलेला खाद्यपदार्थ.

उदाहरणे : काही लोकांना तर पोट भरण्यासाठी कोरडा खाद्यपदार्थदेखील मिळत नाहीत.

समानार्थी : कोरडा खाद्यपदार्थ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह खाद्यवस्तु जिसमें घी, तेल आदि न पड़ा या मिला हो।

कुछ लोगों को पेट भरने के लिए रूखा-सूखा भी नहीं मिलता।
रूखा सूखा, रूखा-सूखा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.