पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील असहायता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

असहायता   नाम

१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : असहाय असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : गरीब मुलांच्या असहायतेचा फायदा घेणारे बरेच आहेत.

समानार्थी : निराधारपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

असहाय होने की अवस्था या भाव।

गरीब बच्चों की असहायता का लाभ उठाने से कोई नहीं चूकता।
अनाश्रयता, अनाश्रितता, असहायता, असहायत्व, असहायपन, निःसहायता, निराश्रयता, निराश्रितता, निस्सहायता, निस्सहायपन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.