सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यास लिंग, वचन, विभक्ती, प्रत्यय लागत नाही वा ज्याचे रूप बदलत नाही असा शब्द.
उदाहरणे : आज पहिल्या तासात बाई अव्ययाविषयी माहिती देतील.
समानार्थी : अविकारी शब्द
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
व्याकरण में वह शब्द जिसका प्रयोग सब लिंगों, विभक्तियों तथा वचनों में समान रूप से हो।
अर्थ : ज्यात फरक किंवा बदल होत नाही असा.
उदाहरणे : आत्मा अव्यय आहे.
सदा एक जैसा रहनेवाला।
स्थापित करा