पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अविख्यात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अविख्यात   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : प्रसिद्ध वा ख्यातनाम नसलेला.

उदाहरणे : ईश्वरचंद्र विद्यासागर ह्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील एका अप्रसिद्ध गावात झाला होता.

समानार्थी : अप्रसिद्ध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो ख्याति प्राप्त या ख्यात न हो।

ईश्वरचंद्र विद्यासागर का जन्म पश्चिम बंगाल के एक अख्यात गाँव में हुआ था।
अख्यात, अनाम, अनामक, अप्रसिद्ध, अविख्यात, अवित्त, अविदित, गुमनाम, बेनाम

Not famous or acclaimed.

An obscure family.
Unsung heroes of the war.
obscure, unknown, unsung
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.