अर्थ : जे विकले गेले नाही असा.
उदाहरणे :
व्यापारी न विकले गेलेले सामान अर्ध्या किंमतीत विकू लागला.
समानार्थी : न विकला गेलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not disposed of by purchase.
The house has been on the market almost a year and is still unsold.