पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवयाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अवयाल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ओल्या खोबर्‍याचे कढवून काढलेले तेल.

उदाहरणे : अवयाल जखमेवर देखील लावतात.

समानार्थी : आवेल, आव्याळ, गुठेल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नारियल की ताजा गिरी से निकाला गया तेल।

चेनम्मा आवेलतेल से अप्पम बना रही है।
आवेल, आवेल तेल, आवेलतेल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.