अर्थ : मुख्य यज्ञाच्या समाप्तीनंतर होणार्या दुसर्या यज्ञाचा प्रारंभ.
उदाहरणे :
ऋषि अवभृथ करण्यात मग्न आहेत.
समानार्थी : अवभृत, अवभृथ, अवभृथ यज्ञ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रधान यज्ञ के समाप्त होने पर आरम्भ होने वाला दूसरा यज्ञ।
ऋषि अवभृथ करने में लगे हुए हैं।The public performance of a sacrament or solemn ceremony with all appropriate ritual.
The celebration of marriage.