पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवतीर्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अवतीर्ण   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अवतार घेतलेला किंवा धारण केलेला.

उदाहरणे : पृथ्वीवर अनाचार माजला की देव अवतीर्ण होतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसने अवतार धारण किया हो।

जब-जब धरती पर पाप बढ़ता है तब-तब मनुष्य के रूप में अवतरित भगवान लोगों का उद्धार करते हैं।
अवतरित, अवतीर्ण
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.