पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अलकनंदा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अलकनंदा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : हिमालयात उगम पावणारी एक नदी.

उदाहरणे : गंगा देवप्रयागजवळ अलकनंदा नदीला मिळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिमालय से निकलनेवाली एक नदी जो गंगोत्री के आगे गंगा की धारा में मिल जाती है।

अलकनंदा गंगा की सहायक नदी है।
अलकनंदा, अलकनंदा नदी, अलकनन्दा, अलकनन्दा नदी, अलखनंदा, अलखनंदा नदी, अलखनन्दा, अलखनन्दा नदी

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : हिमालयातील एक शिखर.

उदाहरणे : अलकनंद सर करण्यासाठी चमू निघाला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिमालय पर्वत की एक चोटी।

एक पर्वतारोही दल आज ही अलकनंदा पर पहुँचा है।
अलकनंदा, अलकनन्दा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.