अर्थ : अर्धवर्तुळाच्या आकाराचा.
उदाहरणे :
नदीने येथे अर्धवर्तुळाकार वळण घेतलेले असल्याने तिला चंद्रभागा म्हणतात.
समानार्थी : अर्धचंद्राकार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्धवृत्त या आधे गोले के आकार का।
अर्थवृत्ताकार शौचालय बनवाये गये।Curved into a half circle.
semicircular