अर्थ : अर्थशास्त्राची जाणकार असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
अर्थशास्त्रज्ञाने भारताची अर्थव्यवस्था सुधारण्याविषयी उपाय सुचवले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो अर्थशास्त्र का ज्ञाता हो।
अमर्त्य सेन एक विश्व प्रसिद्ध अर्थशास्त्री हैं।