पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अर्जुन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्जुन   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पाच पांडवांपैकी तिसरा.

उदाहरणे : अर्जुन द्रोणाचार्यांचा आवडता शिष्य होता.

समानार्थी : कौन्तेय, धनंजय, पार्थ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पाण्डु का मँझला पुत्र। महाभारत का एक पात्र एवं सबसे महान धनुर्द्धर योद्धाओं में से एक।

कुन्ती पुत्र अर्जुन बहुत बड़े धनुर्धर थे।
अनघ, अनीलबाजी, अर्जुन, ऐंद्र, ऐन्द्र, किरीटमाली, कौंतेय, कौन्तेय, धंवी, धनंजय, धनञ्जय, धन्वी, नर, पाकशासनि, पार्थ, बासवी, भारत, शक्रनंदन, शक्रनन्दन, शक्रात्मज, श्वेतवाह, श्वेतवाहन, सव्यसाची, सुनर

(Hindu mythology) the warrior prince in the Bhagavad-Gita to whom Krishna explains the nature of being and of God and how humans can come to know God.

arjuna
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : साठ ते ऐँशी फूट उंच असलेला एक औषधी वृक्ष.

उदाहरणे : अर्जुनवृक्षाचे लाकूड खूप उपयोगी असते तसेच सालीचा उपयोग औषधाकरिता होतो.

समानार्थी : अर्जुनवृक्ष, अर्जुनसाताडा, अर्जुनसादडा, ककुभ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक बड़ा औषधीय पेड़ जो लगभग साठ से अस्सी फुट ऊँचा होता है।

अर्जुन की लकड़ी बहुत उपयोगी होती है एवं छाल औषध के रूप में प्रयोग की जाती है।
अर्जुन, अर्जुननामाख्य, अर्जुनवृक्ष, इंद्रतरु, इंद्रद्रुम, इन्द्रतरु, इन्द्रद्रुम, ककुभ, घवल, धंवी, धनंजय, धनञ्जय, धन्वी, नदीसर्ज, पुष्पफल, विरातक, वैरांतक, वैरातङ्क, शक्र

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.