पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अमृतमंथन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अमृतमंथन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : समुद्राचे मंथन करून अमृत काढण्याची क्रिया.

उदाहरणे : अमृतमंथनानंतर अमृत निघताच ते पिण्यासाठी सूर-असूर एकमेकांशी लढू लागले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अमृत निकालने के लिये किया गया समुद्र का मंथन।

अमृत-मंथन के बाद अमृत निकलते ही उसे पीने के लिए सुर-असुर आपस में लड़ने लगे।
अमृत मन्थन, अमृत-मंथन, अमृतमंथन, समुद्र मंथन, समुद्र-मंथन, समुद्रमंथन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.