पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अब्ज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अब्ज   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या दहाव्या अंकाचे स्थान.

उदाहरणे : दोन अब्ज ह्या संख्येत दोन हे अब्जाच्या स्थानी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर दसवाँ स्थान जिसमें अरब गुणित का बोध होता है।

दो अरब एक में दो अरब के स्थान पर है।
अरब
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / समूह

अर्थ : शंभर कोटी इतकी एक संख्या.

उदाहरणे : अब्जात नऊ शून्य लागतात.

समानार्थी : अर्व


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सौ करोड़ की संख्या।

अरब में नौ शून्य हैं।
1000000000, अब्ज, अरब, बिलियन, १०००००००००

The number that is represented as a one followed by 9 zeros.

1000000000, billion, one thousand million

अब्ज   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : शंभर कोटी.

उदाहरणे : पृथ्वीवरील सर्वात जुने खडक हे ३ अब्ज वर्षापूर्वीचे आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सौ करोड़।

भारत सरकार हर साल परियोजनाओं पर कई अरब रूपये खर्च करती है।
1000000000, अरब, बिलियन, १०००००००००

Denoting a quantity consisting of one thousand million items or units in the United States.

billion
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.