अर्थ : प्रवीण नसण्याची स्थिती.
उदाहरणे :
अप्राविण्यतेमुळे तो हे काम नीट करू शकला नाही.
समानार्थी : अनैपुण्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Having no qualities that would render it valuable or useful.
The drill sergeant's intent was to convince all the recruits of their worthlessness.