पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अप्रत्यक्ष इच्छामरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : उपचार थांबवण्याने किंवा जीवनरक्षक प्रणाली काढून घेतल्याने येणारे इच्छामरण.

उदाहरणे : विशेष परिस्थितीत अप्रत्यक्ष इच्छामरणाला परवानगी दिली जाऊ शकते.

समानार्थी : अप्रत्यक्ष दयामरण, अप्रत्यक्ष युथेनिशिया, पॅसिव्ह युथेनिशिया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह इच्छा मृत्यु जो चिकित्सा रोकने या जीवन रक्षक प्रणाली के हटाने से हो।

विशेष परिस्थिति में अप्रत्यक्ष इच्छा मृत्यु की इजाजत दी जा सकती है।
अप्रत्यक्ष इच्छा मृत्यु, अप्रत्यक्ष इच्छा-मृत्यु, पैसिव युथनेसिया

The act of killing someone painlessly (especially someone suffering from an incurable illness).

euthanasia, mercy killing
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.