पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपथ्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपथ्य   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : रोग्यास जे पदार्थ खाल्ले असता अपाय होण्याचा संभव असतो असे पदार्थ.

उदाहरणे : अपथ्याचे खाल्ल्याने मोहनचा आजार आणखीच बळावला

समानार्थी : अपचार, कुपथ्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह आहार जो शरीर को नुकसान पहुँचाए।

कुपथ्याहार का सेवन करने के कारण श्याम बीमार पड़ गया।
अपथ्य, कुपथ्य, कुपथ्याहार
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : रोग्यास जे पदार्थ खाल्ले असता अपाय होण्याचा संभव असतो अशा पदार्थाचे सेवन.

उदाहरणे : कुपथ्यामुळे मोहनचा आजार आणखीच बळावला

समानार्थी : कुपथ्य

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.