पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपत्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपत्य   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : प्राण्यांमध्ये प्रजननाद्वारे उत्पन्न होणारा त्याच जातीचा प्राणी.

उदाहरणे : राणी लक्ष्मीबाईला अपत्य नसल्यामुळे तिने दामोदराला दत्तक घेतले

समानार्थी : मूल, मूलबाळ, संतती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी का पुत्र या पुत्री।

हर संतान का यह कर्तव्य होता है कि वह अपने माता-पिता की सेवा करे।
आपके कितने बाल-बच्चे हैं?
अनुबंध, अनुबन्ध, अपत्य, अयाल, आकाश-फल, आकाशफल, आल, औलाद, जहु, ताँती, तांती, नुत्फा, प्रसृति, बाल-बच्चा, लड़का-बाला, शाख, शाख़, संतति, संतान, सन्तति, सन्तान

The immediate descendants of a person.

She was the mother of many offspring.
He died without issue.
issue, offspring, progeny
२. नाम / सजीव / प्राणी

अर्थ : एखाद्या जीवातून निर्माण झालेला दुसरा एखादा लहान जीव.

उदाहरणे : लहान बाळांबरोबर वेळ कसा जातो हे कळतच नाही.

समानार्थी : बालक, बाळ, मूल, संतती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भी जीव-जन्तु की संतान।

पशुओं की अपेक्षा मनुष्य का बच्चा अपने माता-पिता पर अधिक दिनों तक आश्रित रहता है।
कुतिया अपने बच्चों को दूध पिला रही है।
बच्चा

Any immature animal.

offspring, young
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मुलाबाळांचा किंवा मुलाबाळांसंबंधित.

उदाहरणे : काही दांपत्यांना अपत्य सुख प्राप्त होत नाही.

समानार्थी : संतति, संतती

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.