पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपचय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपचय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ज्यात अन्नाच्या काही भागांचे अपघटन होऊन ऊर्जा निर्मित होते ती क्रिया.

उदाहरणे : सजीवांची वाढ होण्याकरिता चयाची क्रिया अपचयाच्या क्रियेपेक्षा अत्याधिक प्रमाणात असणे आवश्यक असते.

समानार्थी : अपचय क्रिया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह क्रिया जिसके द्वारा पदार्थ साधारण पदार्थों में विघटित हो जाते हैं या साधारणतया उत्सर्जित हो जाते हैं।

स्वस्थ रहने के लिए अपचय का सही होना ज़रूरी है।
अपचय, विनाशकारी चयापचय

The process of becoming dilapidated.

dilapidation, ruin
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.