पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनाथ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनाथ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जिचे पालनपोषण करणारे कोणी नाही अशी व्यक्ती.

उदाहरणे : देव हा अनाथांचा नाथ आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसका कोई वारिस या पालन-पोषण करने वाला न हो।

यहाँ अनाथों को शरण दी जाती है।
अनाथ, यतीम, ला-वारिस, लावारिस

Someone or something who lacks support or care or supervision.

orphan
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.

उदाहरणे : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.

समानार्थी : असहाय, निराधार, निराश्रित, पोरका, बेवारशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसका कोई सहारा न हो।

हमें असहायों की सहायता करनी चाहिए।
अनाश्रय, अनाश्रित, असहाय, निःसहाय, निराश्रय, निराश्रित, निस्सहाय

अनाथ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.

उदाहरणे : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला

समानार्थी : असहाय, निराधार, निराश्रित, पोरका, बेवारशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।

श्याम ने अपना सारा जीवन अनाथ बच्चों की परवरिश में बिता दिया।
अनाथ, छेमंड, टूगर, निगोड़ा नाथा, बेकस, बैतला, मुरहा, यतीम, ला-वारिस, लावारिस
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला मालक किंवा स्वामी नाही असा.

उदाहरणे : अनाथ रमेश आपल्या मालकाच्या शोधात निघाला.

समानार्थी : नाथहीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना मालिक या स्वामी का।

अनाथ व्यक्ति अपने मालिक की खोज में निकल पड़ा।
अनाथ, अनीश, अनीस, नाथहीन

Having no lord or master.

Harsh punishments for sturdy vagabonds and masterless men.
lordless, masterless
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला कोणाचाही आधार अथवा आश्रय नाही असा.

उदाहरणे : ही संस्था निराधार मुलांना घरे मिळवून देते.

समानार्थी : असहाय्य, निराधार, निराश्रित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बिना अवलंब या सहारे का हो।

अमरबेल अनवलंब जीवित नहीं रह सकती।
अनवलंब, अनवलम्ब, निरवलंब, निरवलम्ब, निराश्रय, निराश्रिय, बेआश्रय, बेसहारा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.