अर्थ : कधीही नाश न पावणारा.
उदाहरणे :
आत्मा शाश्वत आहे
समानार्थी : अक्षय, अक्षर, अमर, अविनाशी, चिरंजीव, चिरंतन, नित्य, शाश्वत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका कभी नाश न हो या सदा बना रहनेवाला।
आत्मा अमर है।Not subject to death.
immortal