पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनधिकृत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनधिकृत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नियम अथवा कायदा ह्याद्वारा अधिकार न दिलेला.

उदाहरणे : अनधिकृत इमारती पाडाव्यात.
त्या देशात मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा चोरटा व्यापार चालत असे.

समानार्थी : चोरटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके लिए अधिकार न दिया गया हो या अधिकार रहित।

आप हमें अलग करने की अनधिकृत चेष्टा न करें।
अधिकारशून्य, अनधिकार, अनधिकृत, अप्रमाणिक, स्वत्वहीन

Not endowed with authority.

unauthorised, unauthorized
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.