अर्थ : स्वाभाविक गुणापेक्षा अधिक करून सांगण्याची रीत.
उदाहरणे :
बखरींमधील युद्धाच्या वर्णनात अतिशयोक्ती फार असते
समानार्थी : अतिशयोक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बहुत बढ़ा-चढ़ाकर या अपनी ओर से बहुत-कुछ मिलाकर कही हुई बात।
उनका भाषण अतिशयोक्ति से पूर्ण था।