पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अढी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अढी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : सौजन्यादींच्या अभावामुळे अप्रिय असण्याचा भाव.

उदाहरणे : भैरवदादाला किसनच्या आवाजातला कडवटपणा जाणवला असावा.

समानार्थी : कटुता, कडवटपण, कडवटपणा, तेढ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक दूसरे के प्रति होने वाली दुर्भावना की अवस्था या भाव।

मन में भरी कटुता को निकाल दो।
कटुकत्व, कटुता, कटुत्व, कड़वापन, कड़वाहट, कड़ुआपन, कड़ुआहट, कड़ुवापन, कड़ुवाहट, तल्ख़ी, तल्खी

A feeling of deep and bitter anger and ill-will.

bitterness, gall, rancor, rancour, resentment
२. नाम / प्रक्रिया / भौतिक प्रक्रिया

अर्थ : फळे गवतामध्ये थरावर थर रचून पिकवण्याची योजना.

उदाहरणे : तो हापूस आढीने पिकवतो.

समानार्थी : आढी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कृत्रिम रूप से गर्मी पहुँचा कर फलों को पकाने के लिए पत्तों आदि से ढक कर रखने की विधि।

वह पाल द्वारा फलों को पकाता है।
पाल, पाल विधि
३. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : नकारात्मक भावना.

उदाहरणे : त्या दोघींमधील भांडण संपले पण अढी मात्र राहिली.

समानार्थी : ठुसठुस, तेढ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कारण वश मन में उत्पन्न दुर्भावना।

उन दोनों में मित्रता तो हुई लेकिन गाँठ रह ही गई।
गाँठ, गांठ, घुंडी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.