पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : देण्याघेण्याविषयी कुळाकडून जो निर्बंध करून घेतात तो.

उदाहरणे : शासनाने साखरउत्पादकापुढे खूप अटी ठेवल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी निश्चय,विधि आदि में पड़नेवाली कठिनता से बचने के लिए निकाला हुआ मार्ग या निश्चित किया हुआ विधान।

सरकार ने यह शर्त रखी है कि अधिक मात्रा में चीनी का उत्पादन करनेवाले राज्य को ही यह सुविधा दी जायेगी।
प्रतिबंध, प्रतिबन्ध, शर्त

(usually plural) a statement of what is required as part of an agreement.

The contract set out the conditions of the lease.
The terms of the treaty were generous.
condition, strings, term
२. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : कागदपत्र अथवा करार ह्यांतील अट.

उदाहरणे : अटीचे उल्लंघन केल्यास दंड द्यावा लागेल.

समानार्थी : शर्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लेख्य या ठेके आदि की शर्त।

पण का उल्लंघन करने पर जुर्माना देना होगा।
पण
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.