पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अग्निबाण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अग्निबाण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / पौराणिक वस्तू

अर्थ : प्राचीन काळात वापरण्यात आलेला एक प्रकारचा बाण जो चालवला असता अग्नीचा वर्षाव होतो.

उदाहरणे : पौराणिक काळात अग्निबाणानेदेखील युद्ध करत असे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राचीन काल में प्रयुक्त होनेवाला एक प्रकार का बाण जिसे चलाने पर आग बरसती थी।

पौराणिक काल में योद्धा अग्निबाण से भी युद्ध करते थे।
अग्निबाण

A projectile with a straight thin shaft and an arrowhead on one end and stabilizing vanes on the other. Intended to be shot from a bow.

arrow
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.