सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खंड न पडता, सलग असणे.
उदाहरणे : यश प्राप्त व्हायचे असल्यास प्रयत्नात सातत्य हवे
समानार्थी : निरंतरता, सततपणा, सातत्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अविराम होने की अवस्था या भाव या सदा गतिशील रहने का भाव।
The act of continuing an activity without interruption.
स्थापित करा