पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अखंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अखंड   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : न थांबता.

उदाहरणे : दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.

समानार्थी : अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सलग, सारखा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।

दो घंटे से लगातार बारिश हो रही है।
सचिन दनादन छक्के लगा रहा है।
अनंतर, अनन्तर, अनवरत, अनिश, अनुक्षण, अविच्छिन्न, अविच्छेद, अविरत, अविरामतः, अविश्रांत, अविश्रान्त, असरार, अहरह, आसंग, आसङ्ग, इकतार, ताबड़तोड़, दनादन, धड़ाधड़, निरंतर, निरन्तर, प्रतिक्षण, बराबर, मुत्तसिल, लगातार, सतत

अखंड   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : भंग न पावलेला.

उदाहरणे : वीज पडूनही ते मंदिर अभंग राहिले

समानार्थी : अक्षुण्ण, अभंग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका भंजन न हुआ हो या जो टूटा हुआ न हो।

सीता स्वयंवर में प्रभु राम ने अभंजित धनुष को भंजित कर दिया।
अक्षत, अखंडित, अखण्डित, अच्छत, अनवच्छिन्न, अभंजित, अलून, अव्याहत, खंडहीन, खण्डहीन
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तुकडे न केलेला.

उदाहरणे : मला अख्खा पेरू हवा म्हणून तो हट्ट धरून बसला होता.
एक सलग लांब मोठी पेन्सिल वापरण्याऐवजी दोन तुकडे करून अर्ध्या लांबीची पेन्सिल वापरण्याचा सराव ठेवावा.

समानार्थी : अख्खा, सबंध, सलग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूरा का पूरा।

बैंगन भरता बनाने के लिए उसे पहले साबुत ही पका लेते हैं।
अखंड, अखंडित, अखण्ड, अखण्डित, अनंतरित, अनन्तरित, अनून, अभक्त, आखा, खड़ा, पूरा, मुसल्लम, संपूर्ण, सम्पूर्ण, साबुत, साबूत
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : भाग न केलेला वा झालेला.

उदाहरणे : अविभक्त कुटुंबपद्धतीमुळे जसा राष्ट्रीय गुणांचा र्‍हास झाला, तसा जातीभेदामुळेही झाला.

समानार्थी : अविभक्त, अविभाजित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Impossible of undergoing division.

An indivisible union of states.
One nation indivisible.
indivisible
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.