पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अक्षरशः शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अक्षरशः   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण

अर्थ : अतिशयोक्तीने किंवा लक्षणेने नव्हे तर वाच्यार्थानेच.

उदाहरणे : त्याची वाचा अक्षरशः दगड होऊन गेली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक अक्षर का भी अंतर न रखकर, ठीक ज्यों का त्यों।

यह वाक्य अक्षरशः सत्य है।
अक्षरशः, अध्यक्षर, शब्दशः

Using exactly the same words.

He repeated her remarks verbatim.
verbatim, word for word
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.