अर्थ : दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
उदाहरणे :
सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा आधार आहे.
समानार्थी : अर्क, आदित्य, गभस्ति, चंडांशु, दिनकर, दिनमणी, दिनेश, दिवाकर, प्रभाकर, भानु, भानू, भास्कर, मित्र, मिहिर, रवि, रवी, रश्मीकर, सविता, सहस्ररश्मी, सूर्य, सूर्यनारायण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हमारे सौर जगत का वह सबसे बड़ा और ज्वलंत तारा जिससे सब ग्रहों को गर्मी और प्रकाश मिलता है।
सूर्य सौर ऊर्जा का एक बहुत बड़ा स्रोत है।अर्थ : इक्ष्वाकु वंशातील एक राजा जे श्रीरामचे पूर्वज आणि असमंजचे पुत्र होते.
उदाहरणे :
राजा दिलीप हे अंशुमानचे पुत्र होते.
समानार्थी : अंशुमन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : अदिती आणि कश्यपचा एक पुत्र.
उदाहरणे :
अंशुमानची गणना बारा आदित्यांमध्ये होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :