पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंबारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंबारी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हत्तीवर बसण्याचा छत असलेला हौदा.

उदाहरणे : हत्तीला सजवले होते आणि राजा हत्तीच्या पाठीवर अंबारीत बसला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथी की पीठ पर रखा जानेवाला मंडपदार हौदा।

हाथी को सजाया गया था और राजा हथी की पीठ पर अंबारी में बैठा था।
अँबारी, अंबाड़ी, अंबारी, अमारी, अम्बाड़ी, अम्बारी, अम्मारी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.