अर्थ : जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
उदाहरणे :
पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.
समानार्थी : अंबिका, अपर्णा, आदिमाया, उमा, गिरिजा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, दुर्गा, पार्वती, भगवती, भवानी, महादेवी, शिवपत्नी, शिवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शिव की पत्नी।
पार्वती भगवान गणेश की माँ हैं।अर्थ : काशीचे राजा इन्द्रद्युम्नची मोठी मुलगी.
उदाहरणे :
अंबा धृतराष्ट्राची आई होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : यमुना नदीची एक शाखा.
उदाहरणे :
अंबा के किनारी दूरशेत नावाचे गाव वसलेले आहे जे दोन पवित्र अष्टविनायक मंदिर पाली आणि महाडच्या मध्यावर स्थित आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
यमुना नदी की एक शाखा जो फतेहपुर के पास से निकलकर प्रयाग से थोड़ी दूर पर यमुना में मिली है।
लोगों का कहना है कि ससुरखदेरी नदी पर्यावरण के लिए वरदान साबित होगी।