अर्थ : आंधळे असण्याचा भाव.
उदाहरणे :
शस्त्रक्रिया नीट न झाल्यामुळे त्याला आंधळेपण आले
समानार्थी : आंधळेपण, आंधळेपणा, दृष्टिहीनता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अंधा होने की अवस्था या भाव।
सूरदास की रचनाओं पर उनकी अंधता का कोई प्रभाव नहीं है।