पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंथरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंथरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : सतरंजी,तट्ट्या इत्यादी जमिनीवर पसरून घालणे.

उदाहरणे : वामकुक्षी घेण्यासाठी रामने सतरंजी अंथरली

समानार्थी : घालणे, टाकणे, पसरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिस्तर, कपड़े आदि को ज़मीन या किसी समतल वस्तु आदि पर पूरी दूरी तक फैलाना।

उसने खाट पर चद्दर बिछाई।
डालना, बिछाना

Cover by spreading something over.

Spread the bread with cheese.
spread
२. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : अंथरलेले असणे.

उदाहरणे : चटया अंथरलेल्या होत्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिछा हुआ होना।

मेज पर चादर बिछी थी।
डलना, बिछना

अंथरणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अंथरण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याचे चादर अंथरणे अगदी व्यवस्थित असते.

समानार्थी : आंथरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिछाने या फैलाने की क्रिया।

खाट पर चद्दर बिछाने के बाद वह घर में चला गया।
बिछाई, बिछाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.